सोने तारण कर्ज

कोणत्याही आर्थिक आपात्कालीन परिस्थितीत कर्जाची गरज असेल, तर सुवर्ण तारण कर्ज हा उत्तम पर्याय ठरू शकतो. तुम्हाला जेव्हा आर्थिक गरज असते तेव्हा तुमच्या जवळ असलेले सोने तुम्ही न मोडता त्यावर कर्ज काढू शकता.
आम्ही अगदी कमीत-कमी व्याजदराने सोने तारणावर कर्ज उपलब्ध करून देतो . योजनेचे नाव -गोल्ड लोन कर्जाचा उद्देश – आपत्कालीन गरजा पूर्ण करणे. पात्रता अर्जदाराने KYC मार्गदर्शक तत्त्वांची पूर्तता केली पाहिजे.
कर्जाचे प्रमाण किमान- रु. 05 हजार कमाल- रु. 05 हजार ते रु. 10 लाख पर्यंत. पात्र कर्ज मर्यादा रु. __ प्रति ग्रॅम २२-कॅरेट सोन्याचे दागिने किंवा दागिन्यांवरील स्टोन वगळून सोन्याच्या दागिन्यांच्या निव्वळ वजनाच्या बाजार मूल्याच्या ७५%*. टीप वरील निकषांमध्ये वेळोवेळी बदल होऊ शकतात. मार्जिन परतफेडीचा प्रकार – हप्ते- (कमाल १२ महिने) मार्जिन- ३०% इतर प्रकरणांमध्ये मार्जिन- २५% परतफेड पद्धत जास्तीत जास्त परतफेड कालावधी ——- वर्षे.
व्याजदर 14.00% प्रक्रिया शुल्क कर्जाच्या रकमेच्या 0.4-0.6% + GST. जामीनदार आर्थिक पत उत्तम असलेले दोन सक्षम जामीनदार. कागदपत्रे अर्जदार पत्त्याचा पुरावा (पासपोर्ट/ आधार कार्ड/ ड्रायव्हिंग लायसन्स/ मतदान कार्ड) उत्पन्नाचा पुरावा – ३ महिन्यांचे पगार पत्रक / ३ वर्षांचा आयकर रिटर्न्स बँकेचे मुख्य व्यवहार असलेले /पगार खात्याचे शेवटच्या ६ महिन्यांचे बँक स्टेटमेंट कंपनी ओळखपत्र / शॉप ॲक्ट लाईट बिल झेरॉक्स कॉपी पासपोर्ट आकाराचा फोटो जामीनदार फोटो, फोटो आयडी, राहण्याचा पुरावा, उत्पन्नाचा पुरावा.

सोने तारण

व्यावसायिक कर्ज

१) संकल्पना :- ग्रामीण व शहरी भागातील छोट्या-छोट्या व्यावसायिकांना / पगारदार यांना दैनंदिन व्यवहारा करिता अल्प स्वरुपात खेळते भांडवल याची आवश्यकता असते व अश्या खेळत्या भांडवलाच्या आधारेच ते दररोज चा व्यवसाय करून मिळणाऱ्या रक्कमेतून आपला व्यवहार,बचत व कर्ज हप्ते भरणा करीत असतात अशा कर्जाची आवश्यकता हि वारंवार पडत असते तसेच अश्या कर्जाचा कालावधी देखील कमी असतो , आपल्या व्यवसायाच्या दैनंदिन व्यवहारातून काही रक्कम हि दररोज /प्रती माह संस्थेत /बँकेत भरणा करून त्यतून कर्ज हप्ते भरून कर्जे नियमित ठेवली जातात.
२) सूक्ष्म कर्ज वाटपाची व्याप्ती :- भारतीय अर्थ व्यवस्थेत सर्वात जास्त रोजगार या क्षेत्रात असून देखील मोठ्या प्रमाणावर हे क्षेत्र असंघटीत असून या क्षेत्राला लागणार्या एकूण वित्त पुरवठ्या पैकी केवळ ३२ टक्के एवढाच वित्त् पुरवठा हा बँक किंवा इतर वित्तीय संस्थेद्वारे केला जातो व इतर ६८% वित्तीय पुरवठ्याची गरज हि सावकार ,वैयक्तिक गुंतवणूक यांच्या द्वारे भागवली जाते , राज्या अनुसार सदर वित्तीय पुरवठ्याचे प्रमाण कमी अधिक असले तरी खूप मोठी तफावत या आकड्यांमध्ये दिसून येत नाही. त्या मुळे सदरील क्षेत्रात वित्त पुरवठा करण्यास मोठ्या प्रमाणावर वाव असून अर्थव्यवस्थेची देखील ती गरज आहे.
३) कर्ज रक्कम :- जास्ती जास्त २ लाख रु (अक्षरी -दोन लाख रु कर्ज)
४) कालावधी :- एक ते दोन वर्ष.
५)कर्जदार यांचा व्यवसाय मागील किमान तीन वर्षा पासून सुरु असावा.
६)सिबिल :- ७०० पेक्षा अधिक स्कोर असावा.
७)कर्जदार यांचा व्यवसाय शाखे पासून १५ किमी पेक्षा जास्त अंतरावर नसावा.
८)वय :- कमीत कमी वय हे २५ वर्ष असावे व जास्तीत जास्त ५० वर्ष ९)शॉप act लायसन अथवा आधार उद्योग

ठेव तारण कर्ज

ठेव तारण कर्ज आता छोट्या आर्थिक अडचणींमध्ये मोठे कर्ज डोक्यावर घेण्याची आवश्यकता नाही, कारण विठाई परिवार तुम्हाला उपलब्ध करून देते तुमच्या संस्थेमधील असलेल्या ठेवीवर मुदत ठेव तारण कर्ज; ज्यात तुम्हाला कर्जाच्या कालावधीत तुमच्या ठेवीवर व्याजही मिळते आणि असलेल्या ठेवीवर तात्काळ कर्जही उपलब्ध होते. यामुळे तुमची बचत सुरक्षित राहते आणि तुमची आर्थिक गरज देखील पूर्ण होते. कमीत कमी कागदपत्रात ताबडतोब मुदत ठेव तारण कर्ज घेण्यासाठी अथवा त्याबाबत अधिक माहितीसाठी आजच आपल्या नजीकच्या शाखेशी संपर्क साधा.

ठेव तारण कर्ज
पिग्मी कर्ज

पिग्मी कर्ज

राजलक्ष्मी परिवार च्या मौल्यवान पिग्मी ग्राहकांना पिग्मी लोन (टर्म कर्ज) ऑफर करते:. पिग्मी डिपॉझिटच्या सुरक्षिततेसाठी कर्ज ग्राहकांना त्यांच्या दैनंदिन क्रियाकलापांमुळे आणि व्यवसायाच्या विकासामुळे चांगल्या सोयीसाठी प्रदान केले जाते. पिग्मी डिपॉझिट खात्यातील शिल्लक रकमेच्या कमाल आधारे कर्ज मिळू शकते . कर्ज ३0 हजार पासून सुरू होते ते 2 लाख कमाल भेटेल . पहिले कर्ज आम्ही जास्तीत जास्त 30K मिळवू शकतो. परतफेड देखील पिग्मी मोडसह (दैनिक आधार). हे आमच्या ग्राहकांना त्यांच्या कर्जाची परतफेड अतिशय तत्परतेने करण्यात आणि कर्जे विनाअडथळा ठेवण्यास मदत करते.

विविध बँकिंग सेवा विनंतीसाठी संपर्क करा

Let us help your business grow!

Scroll to Top