श्री लिंगाणा पाटील
संस्थापक
संस्थेविषयी माहिती
- आपल्या राजलक्ष्मी महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित मुंढेवाडी तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर या संस्थेची स्थापना 23/02/2015 रोजी मुंडेवाडी या ग्रामीण गावात सुरुवात झाली.
- संस्थेचे संस्थापक श्री लिंगाणा पाटील व संस्थेच्या संस्थापक चेअरमन सौ कविता लिंगाणा पाटील यांच्या संकल्पनेमधून अवघ्या तीन लाख भाग भांडवलावर सुरुवात झाली. या संस्थेमार्फत मुंढेवाडी गाव तालुक्यामधील गोरगरीब शेतकरी शेतमजूर महिला नोकरदार यांना त्यांच्या आर्थिक गरजेपोटी कर्जपुरवठा केला जातो.
- संस्थेच्या माध्यमातून विविध सामाजिक कार्य केले जाते जि प शाळा मुंढेवाडी येते दरवर्षी शैक्षणिक साहित्य वाटप केले जाते.
- मंगळवेढा येथील विविध शाळेमध्ये गरजूंना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्याचे नियोजन आहे सोलापूर येथील प्रार्थना फाउंडेशन संचलित आणत अनाथालय व वृद्धाश्रम या संस्थेची मदत करण्यात आली.